Tuesday, July 07, 2009

पाउस

पाउस धो धो पडत होता
थंड गार वारा सुटला होता
ती खिडकित उभी राहून मिश्किल हसली
जनु कही तो तिच्या कानात
कही सांगुन गेला।

तिच्या पालथ्या मुठिवर पाउस टाप टपला
तिचे हाथ कप क्पले
तिचे डोळे चम चमले
हिरवी गार पाने सर सरली
आकाशात ले ढग थर थरले

हातातला गवती चाहा चा कप थंड गार झाला
रेडियो वरच गाण संपल
ती तिच्या जागी होती
तो त्याचा जागी होता
पण तिच्या ओठान वरच हसू
अगदी तसच होत।

No comments: